Laxmi Pujan Aarti: लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी यंदा या मंगलमय आरतीने करा मातेला प्रसन्न!
घरात लक्ष्मी पूजनाच्या तिन्ही सांजेला घरात सकारात्मक आणि मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करेल ही सुरेल आरती.
हिंदू धर्मीय यंदा 4 नोव्हेंबरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) आणि लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) हे दोन्ही सण साजरे करणार आहेत. दरम्यान या दीपोत्सवाच्या आनंदात सहभागी होत संध्याकाळी आर्थिक सुबकता आणि भरभराटीसाठी लक्ष्मी मातेची पूजा करणयची प्रथा आहे. त्यावेळेस घरात मंगलमय वातावरण रहावं याकरिता ही आरती नक्कीच तुम्हांला सकारात्मकता देईल.
लक्ष्मीपूजन आरती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Ganga Saptami 2025 Date: गंगा सप्तमी कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
Mohini Ekadashi 2025 Date and Muhurat: मोहिनी एकादशी कधी साजरी केली जाईल? उपवासाची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Akshaya Tritiya 2025 Muhurat: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर खरेदी करा सोने
Advertisement
Advertisement
Advertisement