Laxmi Pujan 2022 Rangoli Designs: लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने दारात 'या' आकर्षक रांगोळ्या काढून करा लक्ष्मी मातेचं स्वागत!
या निमित्ताने खास रांगोळी काढून लक्ष्मी मातेचं स्वागत करण्याची रीत आहे.
लक्ष्मीपूजन हा दिवाळी सणातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी लक्ष्मीचं पूजन करण्याची आणि धनसंपत्तीचं पूजन करून भरभराट होत राहो यासाठी प्रार्थना केली जाते. तिन्ही सांजेला लक्ष्मी मातेचं घरात स्वागत करण्यासाठी खास लक्ष्मीची पाऊलं काढली जातात. मग अशा या मंगलप्रसंगी तुम्ही देखील आक लक्ष्मीची पाऊलं काढणार असल तर पहा झटपट लक्ष्मीची पाऊलं काढण्यासाठीच्या खास रांगोळ्या आणि त्याचे विविध प्रकार!
लक्ष्मीची पाऊलं रांगोळी
लक्ष्मीपूजन रांगोळी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)