भारतामध्ये 4 नोव्हेंबर दिवशी नरक चतुर्दशी सोबतच दीपावली सणामधील महत्त्वाचा एक सण म्हणजे लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) देखील साजरे केले जाणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरातील धन संपत्तीचं पूजन करण्याची प्रथा आहे. तिन्ही सांजेला दिवाळीत तुमच्या घरी लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून खास रांगोळी काढली जाते. रांंगोळी च्या माध्यमातून लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी या काही झटपट रांगोळ्या तुम्हांला नक्कीच मदतीच्या ठरतील.
लक्ष्मी पूजन विशेष रांगोळ्या
View this post on Instagram
View this post on Instagram
लक्ष्मीची पावलं डिझाईन्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)