Lalbaugcha Raja Padma Puja: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा उत्साहात संपन्न Watch Video
नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा'चा पद्मपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पाद्यपूजन अर्थात गणेश मुहूर्त पूजन सोहळ्यासाठी भावीक मोठ्या आनंदाने उपस्थित राहतात. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील लालबागचा राजा हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा'चा पद्मपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पाद्यपूजन अर्थात गणेश मुहूर्त पूजन सोहळ्यासाठी भावीक मोठ्या आनंदाने उपस्थित राहतात. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील लालबागचा राजा हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि जगभरातील कानाकोपऱ्यात पसरलेले गणेश भक्त मुंबईत दाखल होता. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याशिवाय अनेकंना गणेशोत्सव पूर्ण झाला असे वाटतच नाही.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement