Lalbaugcha Raja 2022 First Look: 29 ॲागस्ट 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार लालबागचा राजाचे प्रथम दर्शन
लालबागचा राजाचे प्रथम दर्शन सोमवार दि. 29 ॲागस्ट 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे
मुंबईसह देशभरातील प्रसिद्ध लालबागचा राजाचे प्रथम दर्शन (प्रिंट माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी फोटो सेशन) सोमवार दि. 29 ॲागस्ट 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
World's First AI God: आता देवही झाले डिजिटल; मलेशियन मंदिरात सादर केली एआय आधारित Mazu देवतेची मूर्ती, साधते भक्तांशी संवाद
Advertisement
Advertisement
Advertisement