मुंबईसह देशभरातील प्रसिद्ध लालबागचा राजाचे प्रथम दर्शन (प्रिंट माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी फोटो सेशन) सोमवार दि. 29 ॲागस्ट 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.
लालबागचा राजा चे प्रथम दर्शन (प्रिंट माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी फोटो सेशन) सोमवार दि. २९ ॲागस्ट २२रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे.
First look of Lalbaghcha Raja is on 29th Aug 22 at 7:00 PM and will be broadcast on our official social media platform.#lalbaugcharaja pic.twitter.com/MNFIjAPnQH
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) August 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)