Lalbaugcha Raja 2021 Online Darshan: 'लालबागचा राजा' ची प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू; इथे पहा यंदाचा बाप्पाचा लूक

Lalbaugcha Raja चा यंदाचा लूक पूर्वी पेक्षा वेगळा आहे. बाप्पा यंदा कालसर्पावर विराजमान आहे.

Lalbaugcha Raja 2021 Online Darshan: 'लालबागचा राजा' ची प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू; इथे पहा यंदाचा बाप्पाचा लूक
LALBAUGCHA RAJA 2021 । PC: You Tube/ Lalbaugcha Raja

लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) यंदा पूर्वीच्या 18 फूट उंची ऐवजी 4 फूट उंचीमध्ये विराजमान झाला आहे. त्यामुळे यंदा मूर्तीमध्ये बदल झाले आहेत. काही वेळापूर्वीच 2 तासांच्या विलंबानंतर बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूजा झाली आहे. आता अनंत चतुर्दशी पर्यंत भाविकांना त्याचं ऑनलाईन दर्शन सुरू असेल. मंडपामध्ये जाऊन भाविकांना दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

लालबागचा राजा 2021 लूक  

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2021 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).