Krishna Janmashtami Special Recipes: गोपाळकाला ते गोविंद लाडू पहा कृष्ण जन्माष्टमी निमित्त खास नैवेद्याचे पदार्थ
श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण अष्टमी चा आजचा दिवस कृष्ण जयंतीचा आहे. गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजता कृष्णजन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक कृष्ण भक्त आजच्या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि दुसर्या दिवशी उपवास सोडतात. रात्री कृष्ण जन्माच्या वेळेस प्रसादाला आणि नैवेद्याला खास पदार्थ बनवले जातात. मग पहा त्यासाठी कोणते पदार्थ बनवू शकता.
कृष्ण जन्मोत्सव विशेष रेसिपीज
गोविंद लाडू
सुंठवडा
केसर मलाई लाडू
गोपाळकाला