Krishna Janmashtami 2022: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कृष्णजन्माष्टमी साजरी; पहा व्हिडिओ

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कृष्णजन्माष्टमी साजरी करण्यात आली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कृष्णजन्माष्टमी साजरी करण्यात आली आहे. मध्यरात्री 12 वाजता प्रथेप्रमाणे कृष्णजन्म साजरा झाला आहे. त्यानंतर विठ्ठलाला हार घालून त्याची पूजा करण्यात आली. कृष्ण हा विष्णूच्या आठ अवतारांपैकी एक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विठ्ठल मंदिरातही कृष्ण जन्म साजरा केला जातो. काल कृष्णजन्मानंतर आज गोपाळकाला साजरा करण्यात येतो.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement