Live Krishna Janmashtami 2022 Celebrations from Mathura & Dwarka: मथुरा, द्वारका येथील कृष्णजन्माष्टमीचा सोहळा इथे पहा लाईव्ह

हिंदू मान्यतांनुसार श्रीकृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे. त्यामुळे हिंदू धर्मीय श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Lord Krishna (Photo Credits-Facebook)

श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीचा दिवस हा कृष्ण जन्माचा दिवस! पौराणिक कथांनुसार, या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कंसाच्या ताब्यात असताना तुरूंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा दिवस आनंदाने आजही गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मथुरा आणि द्वारकेमधील कृष्ण जन्माचा सोहळा युट्युब वर ऑनलाईन पाहता येणार आहे.

मथुरा, द्वारका कृष्ण जन्मोत्सव Live Streaming

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement