Krishna Janmashtami 2022 Celebration: कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा देशभर उत्साह; PM Narendra Modi यांनीही दिल्या शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

कोविड संकटाच्या तब्बल 2 वर्षांनंतर यंदा पुन्हा श्रीकृष्ण जन्माचा सोहळा रंगला. यानिमित्ताने मंदिरांमध्येही मोठी गर्दी बघायला मिळाली आहे. मध्यरात्री 12 वाजता कृष्णजन्मोत्सव साजरा झाल्यानंतर आज गोपाळकाला खेळला जाणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement