Kolhapur: Ambabai Temple मध्ये घटस्थापनेची विधी झाल्यावर देण्यात आली तोफेची सलामी, पाहा व्हिडीओ

कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातही नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळाला, तोफेची सलामी ही देण्यात आली, घटस्थापनेची विधी झाल्यावर तोफे उडवत सलामी देण्यात आली आहे, पाहा व्हिडीओ

Kolhapur Ambabai Temple: आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे. आज घटस्थापना म्हणजे नवरात्राचा पहिला दिवस आहे. अनेक ठिकाणी जल्लोषात घट स्थापना करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातही नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळाला, तोफेची सलामी ही देण्यात आली, घटस्थापनेची विधी झाल्यावर तोफे उडवत सलामी देण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ: 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)