Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशी निमित्त पंढपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा यांच्या हस्ते पार पडली
कार्तिकी एकादशी निमित्त पंढपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा यांच्या हस्ते पार पडली.
कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा आज पंढरपुरात साजरा होत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे पार पडली.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानचे वादग्रस्त वक्तव्य; Deputy PM Ishaq Dar यांनी हल्लेखोरांना 'स्वातंत्र्य सैनिक' संबोधले
Pahalgam Terror Attack: संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं शरद पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन; हल्ल्याच्या वेळी घातलेल्या कपड्यांवरच लेक आसावरीने केले अंत्यविधी
Pahalgam Terror Attack चा मास्टरमाईंड Saifullah Khalid कोण?
Pahalgam Terror Attack: कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष विमानाची सोय; 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement