श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आणि गोकुळाष्टमी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळाफुलांची सुंदर, आकर्षक आरास करण्यात आली आहे.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️#video
श्रावण महिन्यातील चौथा सोमवार व गोकुळाष्टमी निमीत्त
श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची व फळाची आरास करण्यात आली आहे...
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ pic.twitter.com/sn3xF7uIBw
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) August 30, 2021
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रावण महिन्यातील चौथा सोमवार व गोकुळाष्टमी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची व फळाची आरास करण्यात आली आहे...*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ pic.twitter.com/cv0BVcBeOd
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) August 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)