ISKCON Juhu Janmashtami 2021 Live Darshan: जुहूच्या 'हरे राम हरे कृष्ण' मंदिरातील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा इथे पहा लाईव्ह

श्रावण कृष्ण अ‍ष्टमीचा दिवस हा श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो.

Lord Krishna (Photo Credits-Facebook)

यंदा देखील कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सारी प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आज कृष्णभक्तांना मंदिरात जाऊन कृष्णजन्माष्टमी सोहळा पाहता येणार नाही पण ऑनलाईन स्ट्रिमिंग़द्वारा मुंबईतील इस्कॉन मंदिरातील सोहळा तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

इस्कॉन जुहू

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement