India's Republic Day Parade 26th January, 2022: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या राजपथावरील संचलन सोहळा, इथे पहा लाईव्ह

यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या राजपथावर केवळ 25हजारांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे.

Republic Day Parade (Photo Credits: PTI/File)

दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर सैन्यदलासह विविध कलाकारांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. यंदा देखील हा सोहळा होणार आहे. सध्या देशातील कोविड परिस्थिती पाहता उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आहे पण तुम्हांला घरबसल्या या सोहळ्याचा आनंद घेता यावा याकरिता खास ऑनलाईन स्ट्रिमिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. युट्युब वर सकाळी 10.30 पासून हा सोहळा तुम्ही लाईव्ह पाहू शकणार आहात.

Republic Day Parade 2022

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement