Independence Day 2022 Easy Rangoli Design: १५ ऑगस्टच्या उत्सवासाठी झटपट काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन (व्हिडिओ पाहा)
15 ऑगस्टला कशी सजावट करायची कशी रांगोळी काढायची इत्यादी गोष्टी आत्ताचा ठरवाव्या लागणार आहेत, काळजी करू नका, आम्ही तुमचे काम काही से हलके करणार आहोत, आम्ही तुमच्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी व्हिडीओ घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ
Independence Day Easy Simple Rangoli Design: 15 ऑगस्टचे भारतात विशेष महत्व आहे. स्वातंत्र्यासाठी भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे 15 ऑगस्टहा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. यावर्षीची आणखी एक विशेषबाब म्हणजे भारत सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा उत्सव आणि उत्साह दोन्ही मोठ्याप्रमाणात पाहायला मिळणार आहे, दरम्यान, हा सुवर्ण क्षण साजरा करण्यासाठी आत्तापासून तयारीला लागावं लागणार आहे. इतर उत्सवा प्रमाणे 15 ऑगस्टला कशी सजावट करायची कशी रांगोळी काढायची इत्यादी गोष्टी आत्ताचा ठरवाव्या लागणार आहेत, काळजी करू नका, वेळ कमी आणि काम बरेच असली तरी, आम्ही तुमचे काम काही से हलके करणार आहोत, आम्ही तुमच्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी व्हिडीओ घेऊन आलो आहोत. [हे देखील वाचा: 75th Independence Day: राज्य सरकारने जाहीर केली स्वातंत्र्यदिनादिवशी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण फडकावणार तिरंगा]
पाहा, रांगोळी व्हिडीओ
स्वातंत्र्यदिनासाठी विशेष रांगोळी डिझाईन
सुंदर रांगोळी व्हिडीओ
हटके रांगोळी व्हिडीओ
स्वातंत्र्यदिनासाठी विशेष रांगोळी डिझाईन
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2022 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

