Ganesh Visarjan 2021 At Home: घरच्या घरी POP गणेशमूर्तीचं देखील पर्यावरणपूरक विसर्जन कसं कराल? पुणे महानगर पालिकेने शेअर केली माहिती

कोविड च्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी टाळत घरीच विसर्जन करण्याचं आवाहन आहे.

Ganesh Visarjan | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदादेखील साधेपणाने गणेशोत्सव साजरा झाला आहे. तसेच विसर्जनही साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन आहे. मातीच्या मूर्तींप्रमाणे पीओपीच्या मूर्त्यादेखील घरच्या घरी विसर्जित करता येणार आहेत. त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे.

पुणे महानगरपालिका ट्वीट 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)