Happy Diwali 2021 Wishes: दिवाळी निमित्त Greetings, WhatsApp Status, Shubh Deepawali Images मित्र परिवाराला पाठवत द्या शुभेच्छा
भारतातील प्रत्येक प्रदेशात दिवाळी साजरी करण्याची स्वतःची परंपरा आहे, परंतु प्रथा काहीही असोत, पण प्रत्येकाला हे माहीत आहे की, दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाची मात होय.
Happy Diwali 2021: भारतातील प्रत्येक प्रदेशात दिवाळी साजरी करण्याची स्वतःची परंपरा आहे, परंतु प्रथा काहीही असोत, पण प्रत्येकाला हे माहीत आहे की, दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाची मात होय. दिवाळी सणाचा संबंधही भगवान रामाच्या कथेशी जोडलेला आहे, भगवान रामाला 14 वर्षे वनवास भोगावा लागला. त्यानंतर सीतामातेचे अपहरण झाल्यावर श्रीरामांनी दुष्ट रावणाचा पराभव करून त्यांची सुटका केली. वनवासानंतर जेव्हा श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या विजयाचे स्मरण म्हणून दिवाळीसारखी रोषणाई करण्यात आली. तेव्हापासूनच दिवाळीची प्रथा सुरू झाली असं म्हटले जाते. दिवाळी निमित्त Greetings, WhatsApp Status, Shubh Deepawali Images मित्र परिवाराला पाठवत द्या शुभेच्छा!
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Ganga Saptami 2025 Date: गंगा सप्तमी कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
Mohini Ekadashi 2025 Date and Muhurat: मोहिनी एकादशी कधी साजरी केली जाईल? उपवासाची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Akshaya Tritiya 2025 Muhurat: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर खरेदी करा सोने
Advertisement
Advertisement