Guru Purnima 2022: आजच्या गुरूपौर्णिमेच्या दिवसाची सुरूवात करा 'गुरू ब्रह्मा गुरू विष्णु...'या गुरू मंत्राच्या जपाने!

आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा अर्थात गुरू पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

गुरू पौर्णिमेचा दिवस हा गुरू-शिष्याची परंपरा जपण्याचा दिवस असतो. आई-वडीलांनंतर गुरू आपल्या आयुष्याला वळण देत असल्याने आज त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज तुम्हांला बाहेर पडणं शक्य नसल्यास घरच्या घरीच गुरू मंत्र जप करत मंगलमय वातावरणामध्ये तुम्ही आजच्या दिवसाची सुरूवात करू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement