Gujarati New Year 2022 Wishes in Gujarati & Saal Mubarak Images: गुजराती नवीन वर्षाचीच्या शुभेच्छा, पाहा गुजराती भाषेतील शुभेच्छा संदेश

गुजराती नवीन वर्ष 26 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही गुजराती भाषेमधील शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, पाहा

Gujarati New Year 2022 Wishes in Gujarati & Saal Mubarak Images: गुजराती नवीन वर्षाचीच्या शुभेच्छा, पाहा गुजराती भाषेतील शुभेच्छा संदेश
नववर्ष शुभेच्छा । File Image

Gujarati New Year 2022 Wishes in Gujarati & Saal Mubarak Images:  गुजरातमध्ये दिवाळीनंतर नवीन वर्षाचे आगमन होते. गुजराती नववर्ष संपूर्ण गुजरात राज्यात अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जाते. गुजराती नववर्ष दिवाळीच्या 1 दिवसनंतर साजरे केले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, गुजराती नववर्ष हिंदू महिन्यातील कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेला येते. चंद्र चक्रावर आधारित भारतीय कॅलेंडरनुसार, कार्तिक हा वर्षाचा पहिला महिना आहे आणि गुजरातमध्ये नवीन वर्ष कार्तिक (एकम) च्या पहिल्या दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवसापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करायची असते. लीप वर्ष असल्यामुळे यावर्षी नवीन वर्ष 26 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही गुजराती भाषेमधील शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, पाहा 

नवीन वर्षाचे, शुभेच्छा संदेश, पाहा 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2022 06:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).