Ganpati Visarjan Slogans 2022: गणपती बाप्पाला निरोप देताना 'या' घोषवाक्यांनी त्याला पुढल्या वर्षी लवकर यायचं करा आवाहन!

यंदा 1 सप्टेंबरला दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे.

गणपती विसर्जन । File Images

31 ऑगस्टला बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दीड दिवसांचा पाहुणचार घेऊन काही घरातून बाप्पा  1 सप्टेंबर दिवशी भक्तांची रजा घेणार आहे. बाप्पाच्या आगमनाने आलेलं चैतन्य जितकं भारावून टाकणारं असतं तितकीच रितेपणाची भावना बाप्पाच्या विसर्जनाने येते. पण यामध्येही पुढल्या वर्षी लवकर  या भावनेने बाप्पाला निरोप देताना काही घोषवाक्य तुम्हांला नक्कीच ही आशा दाखवतील.

गणपती बाप्पा मोरया

गणपती विसर्जन । File Images
गणपती विसर्जन । File Images
गणपती विसर्जन । File Images
गणपती विसर्जन । File Images
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement