Ganpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला
गणपती विसर्जनावेळीवर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. गणपती विसर्जनावेळी एकूण 3 मुले समुद्रात बुडाली होती. त्यापैकी दोघांचा मृतदेह सापडला होता. एक जण बेपत्ता होता. बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह आज वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर सापडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)