Ganpati Festival Special Train On Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी गावी जाणार्यांसाठी CSMT-Kudal अनारक्षित विशेष गाडी धावणार
7 सप्टेंबरला कोकणात गणपती उत्सवासाठी जाणार्यांसाठी रेल्वे कडून एक अनारक्षित गाडी जाहीर केली
कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी गावी जाणार्यांसाठी CSMT-Kudal अनारक्षित विशेष गाडी धावणार आहे. 4 आणि 6 सप्टेंबर दिवशी सीएसएमटी वरून तर कुडाळ वरून 5 आणि 7 सप्टेंबर दिवशी ही अनारक्षित गाडी धावणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामाठे, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. Bandra-Madgoan bi-weekly Train: कोकणात जाण्यासाठी आता पश्चिम मार्गावरून आठवड्यातून दोनदा धावणार वांद्रे- मडगाव ट्रेन; इथे पहा वेळा, थांबे .
गणपती स्पेशल अनारक्षित गाडी
Running of Additional Unreserved Ganpati Special Train. pic.twitter.com/vCRkG6CqPf
— Konkan Railway (@KonkanRailway) September 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2024 10:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

