Ganga Dussehra 2024: गंगा दशहरा निमित्त भाविकांची पवित्र नद्यांमध्ये शाही स्नानासाठी गर्दी
हरिद्वार मध्ये गंगेमध्येही लोकांनी आज सकाळी डुबकी लावण्यासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं आहे.
गंगेच्या अवताराचा उत्सव म्हणून गंगा दशहरा साजरा केला जातो. हिंदू धर्मीयांसाठी आस्थेच्या असणार्या या दिवशी अनेक भाविक पवित्र नद्यांमध्ये शाहीस्नान करतात. आजही अयोद्धेमध्ये शरयू घाटावर, प्रयागराज मध्ये त्रिवेणी घाटावर, तर हरिद्वार मध्ये गंगेमध्येही लोकांनी आज सकाळी डुबकी लावण्यासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं आहे.
हरिद्वार
त्रिवेणी घाट
शरयू घाट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)