Ganeshotsav 2022: लाडक्या बाप्पाचे गजराजाकडून विशेष स्वागत, पहा व्हिडीओ
गजमुखी गणशेचं थेट गजराज स्वागत करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
आज घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. सार्वजनिक गणपती तर कालचं कालचं मंडपात पोचलेत. प्रत्येक मंडळाने आपल्या बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत केलं. पण गजमुखी गणशेचं थेट गजराज स्वागत करतानाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. या व्हिडीओत गजराज म्हणजे हत्ती बाप्पाला हार घालून वंदन करत करताना दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
MAH CET 2025 Schedule Released: एमएएच सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुप ची परीक्षा कधी? cetcell.mahacet.org वर पहा अंतिम वेळापत्रक
Novak Djokovic: टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचच्या हत्येचा झाला होता? जेवणातून दिले होते विष, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement