Ganeshotsav 2022: चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाकडून विविध स्पर्धांचं आयोजन, जिंका आकर्षक बक्षिस
चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाकडून विविध स्पर्धांचं आयोजन आले आहे. यात फोटोग्राफी , व्हिडीओग्राफी आणि रील स्पर्धेचा समावेश आहे.
गणेशोत्सव आला की मुंबईत (Mumbai) उत्सवचं! विविध गणेश मंडळाच्या बाप्पाची पंडालात येण्याची लगबग सुरु झाली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सगळे मंडळ सज्ज आहेत. तरी मुंबईती प्रसिध्द गणपती मंडळापैकी एक चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpokali Cha Chintamani) मंडळाकडून विविध स्पर्धांचं आयोजन आले आहे. यात फोटोग्राफी (Photography), व्हिडीओग्राफी (Videography) व रील स्पर्धेचा (Reel Competition) समावेश आहे. स्पर्धेचा विषय चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन 2022 असा असणार आहे. तरी भाविकाकडून उत्सफूर्त प्रतिसाद देण्यात यावा अशी मंडळाकडून घोषणा करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
World's First Sperm Race: लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केली जाणार जगातील पहिली 'शुक्राणू शर्यत'; स्पर्म करणार एकमेकांशी स्पर्धा, जाणून घ्या सविस्तर
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Ghibli Art Of Lord Ganesha: 'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; Mumbai Cha Raja Mandal ची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती
India’s First Kirtan Reality Show: ‘कोण होनार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, भारतातील पहिला कीर्तन रिॲलिटी शो एक एप्रिलपासून सोनी मराठीवर
Advertisement
Advertisement
Advertisement