Lalbaugcha Raja 2021 Live Mukh Darshan From Mumbai Day 7: लालबागच्या राजाचे घरबसल्या घ्या मुख दर्शन, येथे पाहा सातव्या दिवसाचे लाईव्ह स्ट्रिमिंग

कोरोना संकटामुळे यावर्षीही गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोविड निर्बंधाखाली साजरा करावा लागत आहे.

Lalbaugcha Raja 2021 (Photo Credit: File Photo)

गणेशोत्सवाचा आज (गुरुवार, 16 सप्टेंबर) सातवा दिवस आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे यावर्षीही गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोविड निर्बंधाखाली साजरा करावा लागत आहे. ज्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबाग राजाच्या मंडळाने भाविकांसाठी लाईव्ह स्ट्रिमिंगचे आयोजन केले आहे. यामुळे भाविकांना ऑनलाईन पद्धतीने लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे. लाईव्ह दर्शन-

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement