Ganesh Viarjan 2021: गणेश विसर्जनासाठी मुंबईतील नैसर्गिक विसर्जन स्थळे, कृत्रिम तलाव यांची यादी BMC कडून जारी करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांनी http://bit.ly/2Vn32Fo या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Tweet:
श्री गणेशचतुर्थी पासून घराघरात आणि मुंबईतील विविध परिसरात विराजमान झालेल्या आपल्या लाडक्या गणरायला आपण आज निरोप देत आहोत. या अनुषंगाने मुंबईतील नैसर्गिक विसर्जन स्थळे, कृत्रिम तलाव इत्यादींची माहिती पुस्तिका खालील लिंक वर मोफत उपलब्ध आहे.https://t.co/rK9ymk0KJF
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)