Siddhivinayak Aarti Live Darshan on Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थी दिवशी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक गणपतीचं इथे घ्या लाईव्ह दर्शन!
पण मंदिरं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने यंदा बाप्पाचं दर्शन घरात बसूनच घ्यावं लागणार आहे. मुंबईकरांच्या लाडक्या सिद्धिविनायकाचं दर्शन यंदा घरबसल्या घेण्यासाठी इथे क्लिक करा.
गणेश चतुर्थी दिवशी पार्थिव गणपती पूजन करण्याची रीत आहे. काही घरात बाप्पाची मूर्ती आणून गणरायाचं दर्शन घेतलं जातं तर ज्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होत नाही तेथे अनेक गणेश मंदिरांमध्ये किंवा नातेवाईकांकडे दर्शनाला जातात.यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळं बंद असल्याने बाप्पाचं देवळात दर्शन होऊ शकत नाही. मग प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन तुम्हांला आज घरबसल्या त्यांच्या युट्युब चॅनेलवरून किंवा Shree Siddhivinayak Ganapati Temple App द्वारा होऊ शकतं.
प्रभादेवी सिद्धिविनायक लाईव्ह दर्शन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)