मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीची पूजा मंडळात संपन्न झाली आहे. काल या गणपतीचा फर्स्ट लूक जारी झाल्यानंतर आज सकाळी आयोजक आणि पुजार्यांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आता मुंबई च्या राजाचं ऑनलाईन दर्शन भाविकांसाठी खुलं होईल.
मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती
#WATCH | Priests & organisers perform morning 'aarti' at 'Mumbai Cha Raja' in Ganesh Galli of Lal Baug locality in Parel on the occasion of #GaneshChaturthi pic.twitter.com/kuLO7Ss2FI
— ANI (@ANI) September 10, 2021
मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती लाईव्ह दर्शन
Watch #mumbaicharaja Live @ https://t.co/o0nFS2cPt6
— Mumbaicha Raja (@Mumbaicha_Raja) September 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)