Eid al-Fitr Date In India: भारतामध्ये 22 एप्रिलला साजरी होणार ईद; चंद्र दर्शनानंतर इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया कडून घोषणा

भारतामध्ये 22 एप्रिलला ईद साजरी होणार असल्याची माहिती शव्वालच्या चंद्र दर्शनानंतर इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया कडून देण्यात आली आहे.

Eid Mubarak (PC - File Image)

भारतामध्ये 22 एप्रिलला ईद साजरी होणार असल्याची माहिती शव्वालच्या चंद्र दर्शनानंतर इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया कडून देण्यात आली आहे. ईदगाह मध्ये  चांद कमेटी द्वारा चंद्र पाहिला गेला आहे. मौलाना खालिद रशीद फरंगी महली मौलाना यावेळी उपस्थित होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement