Eid Al-Adha 2021 In India: देशभरात कोरोनाच्या सावटाखाली ईद चं सेलिब्रेशन; दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये नमाज अदा; मुंबईत माहिम दर्गा बाहेर पोलिस बंदोबस्त

कोरोनाचा धोका पाहता अनेक गर्दीच्या ठिकाणी, मशिदींमध्ये सामुहिक पठणाऐवजी भाविकांना घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bakrid | PC: Twitter/ANI

भारतामध्ये आज बकरीद साजरी केली जात आहे. मुस्लिम बांधवांसाठी खास असलेल्या या सणामध्ये यंदाही कोविडचं सावट आहे. दिल्लीच्या जामा मशिदीसह भारतात विविध ठिकाणी सकाळी नमाज अदा करण्यात आली आहे. त्याचेच हे काही क्षण

केरळ मध्ये सोशल डिस्टनिंग राखत

पंजाब मधील Khairuddin Masjid मध्ये सामुहिक नमाज अदा

मुंबईत माहिम दर्गा बाहेर कडेकोट सुरक्षा

जामा मशिदी मधील दृष्य

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement