Easy DIY Christmas Tree Ideas: साधा कागद ते ग्लिटर पेपर यांचा वापर करत आकर्षक, सोपे ख्रिस्मस ट्री कसे बनवाल?
दरवर्षी 25 डिसेंबरला नाताळ चा सण साजरा केला जातो. यानिमित्ताने क्रिसमस ट्री सजवण्याची पद्धत आहे.
डिसेंबर महिना आला की अनेकांना ख्रिस्मसचे वेध लागतात. क्रिसमस हा जरी ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरीही आज ग्लोबलायझेशन मुळे भारतातही अनेक कुटुंबं सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून आपल्या पद्धतीने क्रिसमस ट्री सजवतात. अनेक ऑफिसेसमध्येही क्रिसमसच्या निमित्ताने खास सेलिब्रेशनचं आयोजन केले जातं त्यामुळे तुम्ही देखील यंदा क्रिसमस सेलिब्रेशनसाठी सज्ज होत असाल तर जाणून घ्या घरच्या घरी क्रिसमस ट्री कसा बनवाल? आकर्षकपणे कसा सजवाल?
ख्रिस्मस ट्री चॉकलेट्स सोबत
ग्लिटर पेपर ख्रिस्मस ट्री
लोकरीचे ख्रिस्मस ट्री
आकर्षक ख़्रिस्मस ट्री
गिफ्ट्ससोबत ख्रिस्मस ट्री
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)