Easy Diwali Rangoli Designs: वसूबारस ते भाऊबीज दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणानुसार झटपट काढा आकर्षक रांगोळी (Watch Video)
दिवाळीच्या सणामध्ये जसं आकर्षण रोषणाईचं असतं तसंच रांगोळ्यांच्या गालिछांनी सणाचं स्वागत करण्याची पद्धत आहे.
दिवाळीच्या सणात जसा रोषणाईचा झगमगाट असतो तसेच आकर्षक रांगोळ्यांनी प्रत्येक दिवस खास केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने ठिपक्यांची रांगोळी, फ्री स्टाईल रांगोळी किंवा अगदी संंस्कार भारती रांगोळी देखील काढली जाते. वसू बारस पासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवशी एक खास सण साजारा केला जातो. मग यंदा रोजच नवनव्या रांगोळी डिझाईनने सणासोबतच तुमच्या कडे येणार्या प्रियजनांंचा स्वागत करायचं असेल तर या डिझाईन नक्की पहा. यंदा 9 नोव्हेंबरला वसूबारस साजरं केले जाणार आहे तर 15 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण आहे. Office Rangoli Designs for Diwali 2023 Decorations: दिवाळीनिमित्त तुमच्या ऑफिसच्या प्रवेशद्वार काढा 'या' आकर्षक फुलांची रांगोळी डिझाइन्स; Watch Video .
दिवाळी विशेष रांगोळी डिझाईन
वसूबारस विशेष रांगोळी
धनतेरस रांगोळी
लक्ष्मी पूजन रांगोळी
दिवाळी पाडवा रांगोळी
भाऊबीज रांगोळी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Sita Navami 2025 HD Images: सीता नवमीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या खास शुभेच्छा!
Happy Sita Navami 2025 Wishes In Marathi: सीता नवमीनिमित्त Messages, WhatsApp Status, Greetings द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement