ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीत 4 जुलै पर्यंत संचारबंदी लागू

ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीत कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

File Photo Of Sant Dyaneshwar Palkhi (Photo Credits: Wiki Commons)

ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीत कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 4 जुलैपर्यंत लागू राहील अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement