Haldi Kumkum 2023 Rangoli Designs: हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त काढा या आकर्षक रांगोळी डिझाईन्स; Watch Video

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी घरासमोर छान रांगोळ्या काढल्या जातात. तुम्हालाही या दिवशी घराच्या अंगणाची शोभा वाढवायची असेल, तर तुम्हीदेखील खालील व्हिडिओज पाहून आपल्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढू शकता.

Haldi Kumkum 2023 Rangoli Designs: हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त काढा या आकर्षक रांगोळी डिझाईन्स; Watch Video
Haldi Kumkum 2023 Rangoli Designs (PC- YouTube)

Haldi Kumkum 2023 Rangoli Designs: हळदी-कुंकू (Haldi Kumkum 2023) समारंभ ही एक हिंदू परंपरा आहे. यात विवाहित महिला हळद आणि कुंकवाची देवाणघेवाण करतात. हळदी-कुंकू हे पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया मोठ्या थाटामाटात एकत्र येतात आणि हा दिवस मोठ्या थाटात साजरा करतात. या दिवशी सर्व स्त्रिया साड्या नेसतात. हळदी-कुंकूवाच्या दिवशी स्त्रिया विविध कार्यक्रम राबवतात. या दिवशी घराची सजावटही केली जाते. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी घरासमोर छान रांगोळ्या काढल्या जातात. तुम्हालाही या दिवशी घराच्या अंगणाची शोभा वाढवायची असेल, तर तुम्हीदेखील खालील व्हिडिओज पाहून आपल्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढू शकता.

Haldi Kumkum 2023 Rangoli Designs: 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2023 01:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).