दिवाळी पाडवा हा दिवाळीच्या मुख्य दिवसा नंतर येणारा दुसरा दिवस. अर्थात हा दिवस दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्या आजच्या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आहे तर विवाहित जोडप्यांसाठी देखील आजचा दिवस खास असतो. मग अशा मंगलमय पर्वामध्ये दारात रांगोळी काढून दिवस साजरा करण्यासाठी या काही लेटेस्ट दिवाळी डिझाईन्स!
दिवाळी पाडवा रांगोळी डिझाईन
बलिप्रतिपदा स्पेशल रांगोळी
मोराच्या डिझाईनची रांगोळी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)