Diwali Mehndi Designs 2021: दिवाळी निमित्त हातावर अरेबिक, इंडियन स्टाईल मेहेंदी काढण्यासाठी आकर्षक डिझाईन्स

दिवाळीच्या निमित्ताने हातावर मेहेंदी काढुन नटण्या मुरडण्याच्या विचारात असाल तर या सहज सोप्या मेहंदी डिझाईन तुम्ही हातावर सहज काढू शकता.

Diwali Mehndi Designs 2021: दिवाळी निमित्त हातावर अरेबिक, इंडियन स्टाईल मेहेंदी काढण्यासाठी आकर्षक डिझाईन्स
Mehendi Designs | File Image

दिवाळीचा सण म्हटला की नटणं, मुरडणं आलंच. मुली या दिवाळी सणाच्या  निमित्ताने  थोडा खास साज श्रृंगार करतात. नव जोडप्यांसाठी दिवाळीचा सण आणि प्रामुख्याने दिवाळी पाडवा थोडा खास असतो. त्यांचा पहिला दिवाळसण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मग तुम्ही देखील या सणानिमित्त मेहंदी काढण्याच्या  विचारात असाल या मेहंदी डिझाईन्स तुम्हांला आवडतायात का बघा.

दिवाळी स्पेशल मेहंदी डिझाईन्स 

नाजूक दिवाळी स्पेशल डिझाईन

अरेबिक मेहंदी डिझाईन

संपूर्ण हातासाठी मेहंदी डिझाईन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2021 05:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).