दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घराची स्वच्छता केली जाते आणि घराची शोभा वाढवण्यासाठी लोक दारात रांगोळीही काढतात. धार्मिक मान्यतेनुसार घरात, दारासमोर रांगोळी काढणे शुभ असते. रांगोळी काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि वास्तुदोषही दूर होतात. दिवाळीचा पवित्र सण यंदा ४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. आज धनत्रयोदशी आहे. आजच्या दिवशी घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी दारासमोर काढा या सुंदर आणि सोप्या रांगोळी.

Watch Dhanteras Special Rangoli Design Video:

Easy Dhanteras Rangoli Design For Diwali Week:

Happy Dhanteras Rangoli Design Video:

Easy Dhantrayodashi Rangoli Design:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)