Dhanteras 2022 Rangoli Designs: धनोत्रयादशी निमित्त काढा आकर्षक रांगोळी, पहा व्हिडीओ
तुम्ही तुमच्या घरापूढे आकर्षक रांगोळी काढायचं नियोजन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक रांगोळी घेवून आलो आहोत. व्हिडीओ बघून या रांगोळ्या तुम्ही तुमच्या आंगणात सहज रेखाटू शकता.
आज धनोत्रयादशी (Dhanotraya dashi), दिवाळीचा पहिला दिवस. आजपासून पाच दिवस अंगणात दिव्यांची रोषणाई केली जाते, रांगोळ्या (Rangoli) काढल्या जातात, घराची सजावट केली आहे. तर घर सजावटीत रांगोळी (Rangoli) हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तरी तुम्ही तुमच्या घरापूढे आकर्षक रांगोळी काढायचं नियोजन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक रांगोळी घेवून आलो आहोत. व्हिडीओ बघून या रांगोळ्या तुम्ही तुमच्या आंगणात सहज रेखाटू शकता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video)
New Courses and Career Options After HSC: बारावीनंतर कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ असलेले हटके कोर्सेस पर्याय; उघडतील नव्या करिअरची दारे
Ambedkar Jayanti Rangoli Designs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरासमोर, शाळेच्या प्रागंणात काढा या सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video)
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement