Somvati Amavasya: सोमवती अमावस्या निमित्त आज गंगा नदी मध्ये डूबकी मारण्यासाठी भाविकांची गर्दी

आज मराठी कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. आजचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे.

Ganga | X @ANI

श्रावण महिन्यातील आजची अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे. या पवित्र दिवशी हरिद्वार मध्ये अनेक भाविकांनी गंगा नदी मध्ये डुबकी मारण्यासाठी गर्दी केली आहे. दरम्यान आज मराठी कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. आजचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. मुंबई मध्येही बाबुलनाथ मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवार च्या निमित्ताने भाविकांनी गर्दी केली आहे.

सोमवती अमावस्या

बाबूलनाथ मंदिर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now