Daughters Day 2021 Wishes in Marathi: राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त Messages, Images शेअर करुन लाडक्या लेकीसोबत साजरा करा हा खास दिवस!

राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त Wishes, Messages, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन आपल्या मुलीला शुभेच्छा द्या.

Daughters Day 2021 Wishes | File Image

आई-वडीलांच्या लाडक्या लेकीसाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. तो म्हणजे 'राष्ट्रीय कन्या दिन'. भारतात सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी कन्या दिन साजरा करण्यात येतो. यंदा हा दिवस 26 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त Wishes, Messages, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इंस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून आपल्या मुलीला द्या शुभेच्छा.

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा:

मी नसेल आई दिवा वंशाचा

मी आहे दिव्यातील वात

नाव चालवेन कुळाचे बाबा

मोठी होऊनी जगात

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Daughters Day 2021 Wishes | File Image

लेक म्हणजे ईश्वराची देणं

लेक म्हणजे अमृताचे बोल

तिच्या पाऊलखुणांनी

सुख ही होई अनमोल

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Daughters Day 2021 Wishes | File Image

पोटातच मारले जाते ज्या गोंडस मुलीला

जन्मू द्या त्या चिमुकलीला

तिचं वाढवते तुमचा वंश

पाहा देवाची ही अजब लिला

राष्ट्रीय कन्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

Daughters Day 2021 Wishes | File Image

लक्ष्मीच्या पायांनी जी घरात येते

जिच्या पैंजणांनी सारे घर निनादते

जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते

जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झळाळून टाकते

हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते

ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Daughters Day 2021 Wishes | File Image

कुणाची ती बहिण असते

कुणाची ती आई असते

कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते

पण याआधी ती आई-वडिलांची लाडाची लेक असते

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!

Daughters Day 2021 Wishes | File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif