Dahi Handi Marathi Songs: दहीहंडी धूम आणि 'गोविंदां'चा उत्साह वाढवतील ही मराठमोळी गाणी

बजरंग बली की जय ते गोविंदा रे गोपाळा.. या दहिहंडी विशेष मराठी गाण्यांवर थिरकतील आज गोविंदा पथकं

यंदा दोन वर्षांनी दहीहंडीचा सण खेळला जाणार आहे. पुन्हा तोच थरार आणि स्पर्धा रंगणार आहे पण या दही हंडी सणाचं सेलिब्रेशन  मराठी सिनेमांमध्येही केले गेले आहे. आज वातावरणामध्ये पुन्हा जल्लोष भरण्यासाठी ही गाणी नक्कीच मदत करतील

दहिहंडी विशेष मराठी गाणी

मित्रा

गोविंदा रे गोपाळा

दहीहंडी डीजे

बजरंग बली की जय

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement