Dagdusheth Ganpati Live Darshan for Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला घरबसल्या पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं थेट घ्या दर्शन
गणेश मंदिरावरील आकर्षक सजावट, भव्य देखावा याची भूरळ अनेक गणेशभक्तांना पडते त्यामुळे गणेशोत्सव काळातही अनेक जण बाप्पाच्या दर्शनाला हमखास येतात.
गणेशोत्सवाच्या काळात पुण्यामध्ये मानाच्या गणपतींसोबत अजून एक आकर्षण असलेला गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. गणेश मंदिरावरील आकर्षक सजावट, भव्य देखावा याची भूरळ अनेक गणेशभक्तांना पडते आणि त्यामुळे यंदा गणेश चतुर्थीच्या मंगल पर्वावर तुम्ही पुण्यात जाऊन दगडूशेठचं दर्शन घेऊ शकत नसलात तरीही ऑनलाईन दर्शन सोशल मीडीया पेजेसवर उपलब्ध असणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती लाईव्ह दर्शन
Tags
2022 Ganeshotsav
Dagdusheth Ganpati
Dagdusheth Ganpati Ganesh Chaturthi
Dagdusheth Ganpati Live
Dagdusheth Ganpati Live Darshan
Dagdusheth Ganpati Live Darshan for Ganesh Chaturthi
Dagdusheth Ganpati Live Darshan for Ganesh Chaturthi 2022
Dagdusheth Ganpati Live Streaming
Festivals and Events
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2022
Ganeshotsav
Ganeshotsav in Pune
Pune Ganpati Temple
Shreemant Dagdusheth Halwai Ganapati Temple
पुणे
श्रीमंत दगडूशेट गणपती
श्रीमंत दगडूशेठ गणपती ऑनलाईन दर्शन
श्रीमंत दगडूशेठ गणपती थेट दर्शन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
सण आणि उत्सव
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement