Rani Lakshmibai's Death Anniversary 2023: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी सोशल मीडियाद्वार केलं वीरांगणेच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Rani Lakshmibai (PC - Wikimedia Commons)

Rani Lakshmibai's Death Anniversary 2023: आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी देशभरात साजरी होत आहे. लोक राणीच्या स्मृतिस अभिवादन करत आहेत. अशातचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी झाशीच्या राणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रिवार अभिवादन केलं आहे. (हेही वाचा - Happy Fathers Day 2023 Messages: पितृदिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन बाबांचा दिवस करा खास!)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)