Tembhi Naka Navratri 2023: ठाण्यात टेंभीनाक्याच्या देवीच्या आगमन मिरवणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला सहभाग (Watch Video)
एकनाथ शिंदे यांना गुरूस्थानी असलेल्या आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाक्यावर हा खास नवरात्र उत्सव सुरू केला.
ठाण्याच्या टेंभीनाक्याच्या नवरात्र उत्सवाचं आकर्षण सार्यांनाच असतं. देवीचं लोभसवाणं रूप पाहण्याची भाविकांची मोठी गर्दी होते. या देवी आणि नवरात्र उत्सवाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जुना संबंध आहे. आज देवीच्या आगमन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी जातीने हजेरी लावली होती. "48 वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी हा देवी महोत्सव सुरू केला... हा श्रद्धेचा आणि परंपरेचा विषय आहे... उत्सव काळात येथे दररोज दर्शन घेण्यासाठी लोक येतात... आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरा पुढे नेल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परंपरा पुढे नेल्या पाहिजेत..." अशी प्रतिक्रिया ANI शी बोलताना श्रीकांत शिंदेंनी दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement