Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Live: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आणि प्रथम दर्शन इथे पहा लाईव्ह!
चिंतामणीचं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा जगभरातील भाविकांना घरबसल्या देखील पाहता येणार आहे.
गल्लोगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव हे मुंबई नगरीचं गणपती उत्सवाच्या दिवसांमधील चित्र यंदा पुन्हा दिसणार आहे. तरूणाईचं खास आकर्षण असलेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे. अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये हा गणपती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. चिंतामणीचं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा जगभरातील भाविकांना घरबसल्या देखील पाहता येणार आहे. हा सोहळा Chinchpoklicha Chintamani च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर आणि त्यांच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2022 12:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

