Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Live: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा 27 ऑगस्टला ; कुठे, कधी पाहू शकाल लाईव्ह स्ट्रिमिंग!
चिंचपोकळीच्या चिंतामणी यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं 103 वं वर्ष साजरं करत आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणी यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं 103 वं वर्ष साजरं करत आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा अन्य सार्वजनिक मंडळांप्रमाणे चिंचपोकळीच्या चिंतामणी देखील मोठ्या थाटामाटात विराजमान होण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवार 27 ऑगस्ट दिवशी दुपारी 2 वाजल्यापासून या आगमन सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तरूणाई या आगमन सोहळ्यासाठी विशेष उत्साहीत असते. पण ज्यांना थेट या सोहळ्यात सहभागी होण्यास जमणार नाही त्यांच्यासाठी खास लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय आहे. त्याच्याद्वारा घरबसल्या भाविकांना दर्शन होणार आहे.
कुठे पाहू शकाल चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा 2022
Tags
Chinchpoklicha Chintamani
Chinchpoklicha Chintamani 2022
Chinchpoklicha Chintamani 2022 First Look
Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Date
Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Live
Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Timings
Chinchpoklicha Chintamani First Look
Lalbagh
Paral
चिंचपोकळी
चिंचपोकळी चिंतामणी आगमन सोहळा
चिंचपोकळीचा आगमन सोहळा 2022
चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीचा चिंतामणी 2022
चिंचपोकळीचा चिंतामणी 2022 प्रथम दर्शन
चिंचपोकळीचा चिंतामणी 2022 फर्स्ट लूक
चिंचपोकळीचा चिंतामणी प्रथम दर्शन
चिंचपोकळीचा चिंतामणी फोटोज
लालबाग
लालबाग-परळ
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement