Chinchpokli Cha Chintamani 2023 First Look: चिंचपोकळीच्या चिंतामणी च्या आगमनाने दुमदुमली मुंबई (Watch Video)

दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा मोठा उत्साह या आगमन सोहळ्यातही दिसून आला.

Chinatamani 2023 | Insta

गणेश  चतुर्थीचा सण अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी आज चिंचपोकळीच्या चिंतामणी चे आगमन झाले आहे. भाविकांना आज गणेशमूर्तीचं पहिलं दर्शन देखील झालं आहे. दक्षिण मुंबई मध्ये भाविकांनी गाजत वाजत मूर्तीच्या आगमन सोहळ्यात सहभाग नोंदवल्याचं पहायला मिळालं आहे.  दक्षिण मुंबई मध्ये भाविकांसाठी आकर्षण असलेल्या  चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन त्यांना 19 सप्टेंबर पासून पुढील 10 दिवस घेता येणार आहे. Mumbai Traffic Update: चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई भागात वाहतूकीमध्ये बदल; ट्राफिक पोलिस विभागाची माहिती .

 

पहा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं प्रथम दर्शन

 

View this post on Instagram

 

A post shared by Dadar | दादर (@dadarmumbaikar)